अर्थ : शरीरात हाडांच्या व त्वचेच्या मध्ये असलेला मऊ पदार्थ.
उदाहरणे :
खोल जखम झाल्याने मांस दिसू लागले.
अर्थ : पशु व पक्ष्यांमधील खाण्याजोगा त्वचे खालील भाग.
उदाहरणे :
मांस हे एक प्रमुख खाद्य आहे
मांस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maams samanarthi shabd in Marathi.